- すべて
- 画像・動画
並べ替え:新着順
茂木健一郎著「Ikigai」を読み終えました,,,,, Ikigai とは何ですか? そして日本人の生活における Ikigai の重要性について、さまざまな例とともに語られている関連する事柄を読むのは特別な経験です... 👍 (Google翻訳) @kenmogi #Ikigai #इकिगाई x.com/MasramArati/st…
आताच वाचून संपलेली "इकिगाई" : केन मोगी या जपानी लेखकाने लिहीलेली ,,,,,इकिगाई म्हणजे काय? आणि जपानी लोकांच्या जीवनात इकिगाईला काय महत्व आहे याचे वेगवेगळे उदाहरण देऊन सांगितलेल्या समर्पक गोष्टींचा वाचताना विशेष अनुभव येत असतो ....👍 pic.twitter.com/ssSa4BYeiq
“ इकिगाई Ikigai ” は日本の概念です。“ इकिगाई Ikigai ” とは、生きる理由、生きる目的を意味します。だからこそ、私たち全員にとって “ इकिगाई Ikigai ” を見つけることが非常に重要なのです。 (Googleによる翻訳) ▪️Bhavartha @kenmogi #इकिगाई #Ikigai
इकिगाई ही जपानी संकल्पना आहे. इकिगाई म्हणजे तुमच्या जगण्याचे कारण, जगण्याचा उद्देश. म्हणूनच आपली इकिगाई शोधणं आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हालाही वेगवेगळ्या विषयांवर लिहायला आवडतं का? मग आजच जाॅईन करा... *भावार्थ कट्टा*!!! 👇🏼 _chat.whatsapp.com/HuLb53BBVei3b4…